Yeh Massey Hai
Yeh Massey Hai

सुनील आणि अनिल - मॅसी, नांगरटी बरोबर मातीचा रंगही बदलते.

शेतातून फेरफटका मारत असताना अनिल लागून असलेल्या दोन शेतां मधीलमातीचा रंग वेगळा कसाअसा विचार करतो. आणि दोन्ही पैकी एका शेतात खूप सारे पक्षी ही असतात. सुनील म्हणतो," मॅसीचे काम चालू असणार." उरलेल्या भागात मॅसी ट्रॅक्टर आणि हायड्रॉलिक आरएमबी नांगर याच्या एकत्र वापरामुळे मातीचा रंग कसा बदलतो आणि त्या बरोबरच पेरणी , उत्पादनक्षमताआणि शेतकर्यांच नशीब यातही कसा बदल होतो हयाचीच कहाणी पुढे सांगितली आहे.

येथे दाबा आणि इतर ट्रॅक्टर नांगराचे काम करतात तर फक्त मॅसी ट्रॅक्टर्ससारख्या खोलीपर्यंत जाऊन जमिनीच्या पुनर्भरणाचे काम कसे करतातते पहा.

आता चौकशी करा

आता चौकशी करा

मॅसी आणि हायड्रोलिक आरएमबी नांगर

Yeh Massey Hai
व्रोशर डाउनलोड करा

खाली सरकून " मॅसी तीन की ताकत" ध्वनि चित्रफिल्म पहा .