वजने उचलण्याच्या स्पर्धेत पहिला प्रतिस्पर्धी लगेचच हरतो तर दुसरा मात्र वजन सहजगत्या उचलतो. सुनील उत्कंठेच्या भरात त्याची तुलना मॅसी ट्रॅक्टरशी करतो. त्यामुळे अनिल बुचकळ्यात पडतो. मोठ्या वजनदार वस्तू लोड करणे आणि हलवणे या कामातमॅसी ट्रॅक्टर कसा दादा म्हणजे चॅम्पियन आहे ह्या माहितीवर उरलेली फिल्म आधारित आहे.
इथे दाबा आणि पहा कसे इतर ट्रॅक्टर्स पण लोड उचलण्याचे काम करत असले तरी मॅसी ट्रॅक्टर्स कमी वेळात जास्त समान कसे लोड करतात.
आता चौकशी कराखाली सरकवा आणि पहा पांच का करिश्मा.