तापल्या हवेत दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे. अनिल मऊ चपात्यांच कौतुक करतोय. सुनील म्हणतोय की गव्हाचपीठ बारीक दळल्यामुळे सगळा फरक पडलाय. अनिल विचार करायला लागलायकी जमीन पण अशी मऊ शार असेल तर शेतकरी सुद्धा चांगली पिके घेईल. सुनील त्याला सांगतो की हे मॅसी ट्रॅक्टर मुळे शक्य झालय. इथे मॅसी ट्रॅक्टरची कथा उलगडते आणि त्याचे तंत्रज्ञान कसे कसे उजवे आहे ते दाखवले जाते.
इथे दाबा आणि बाकीचा कोणताही ट्रॅक्टर गोलाकार नांगरा सारखा फिरतो तर मॅसी ट्रॅक्टर मुळेजमीन अगदी बारीक आणि भुसभुशीत होते.
आता चौकशी करामॅसी पांचकी शक्ति दाखवा