Yeh Massey Hai

ये मॅसी है

"ये मॅसी है" हा वेगवेगळ्या अवजारांशी निगडीत भिन्न भिन्न ऑपरेशनन्स बाबतमॅसीचे श्रेष्ठत्वसिद्ध करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक उपयुक्ततेसाठी एक पटेल अशी गोष्ट सांगून प्रत्येक बाबतीत तंत्र ज्ञानाने कसा फरक पडतो हे विस्ताराने सांगितले आहे.

गोष्टी: सुनील आणि अनिल - तज्ञ आणि शिकाऊ

या संबंधीच्या कथा प्रत्येक खेड्यात घडतात आणि प्रत्येक शेतक याच्या आयुष्याला स्पर्श करतात.या कहाण्या भारतभरातल्या शेतक यांपुढे मॅसीच्या अग्रेसर तंत्रज्ञानामुळे शेतक यांच्या पुढे उच्च निर्मिती क्षमता आणि उत्पादनातील वाढ यांचं एक अवघ विश्वच समोर उघडत.

Yeh Massey Hai

सुनील आणि अनिल हे दोन शेतकरी आपल्याला वेगवेगळ्या प्रसंगातून अनेक ट्रॅक्टर आणि उपकरणांच्या तुलनेत मॅसीच्या कामगिरीकशी अतुलनीय आहे हे दाखवतात. सुनील हा ट्रॅक्टर तज्ञआहे तर अनिल हा शिकाऊ शेतकरी आहे .

चला, बाकी सबसिर्फ ट्रॅक्टर है, ये मॅसी है हे कसे त्याचा शोध घेऊया .