Yeh Massey Hai
Yeh Massey Hai

टणक जमिनीला तोडीस तोड तोंड देणारा ट्रॅक्टर मॅसी / पॉवर हॅरो कॉम्बिनेशन मध्ये भेटतो

पहिलाअक्रोड पटकन फुटतो . दुसरा मात्र अनिलला फोडायला अवघड जातो. सुनील म्हणतो अवघड समस्या सोडवण्यासाठी योग्य अवजारांचा वापर करायला हवा. हार मानायची नाही असे ठरवून अनिल त्याला एक टणक जमिनीचा तुकडा दाखवतो. सुनील म्हणतो पॉवर हॅरो असणारा बलवान मॅसी ट्रॅक्टर टणकातली टणक जमीन सुद्धा फोडून मोकळी करील.

येथे दाबा आणि पहा कसे इतर काही ट्रॅक्टर्सपॉवर हॅरो वापरू शकत असले तरी मॅसी ट्रॅक्टरकोणतेही भूखंड फोडून मोकळे करतातच पण माती खोलवर जाऊन मोकळी करतात.

आता चौकशी करा

आता चौकशी करा

मॅसी आणि पॉवर हॅरो

Yeh Massey Hai
व्रोशर डाउनलोड करा

खाली सरकवा आणि मॅसीचार का चमत्कार पहा.