भारी बोजा चढावर नेण्यासाठी झगडत असलेल्या माणसाला अनिल मदत करतो. पण त्याचा काही उपयोग होत नाही.त्या प्रयत्नात सुनील येऊन मिळतो आणि त्या माणसाला वर खेचतो. तो अनिलला म्हणतो, ‘तू काय स्वत:ला मॅसी समजतोस काय?’ त्याचे रहस्य आपण मॅसी ट्रॅक्टर त्याच्या सरस तंत्रज्ञानामुळे मोठी ओझी चढावर सहज घेऊन चढताना पहिले की उलगडते.
इथे दाबा आणि पहा की कोणताही ट्रॅक्टर एक ट्रोंली भर लोड खेचतात तर मॅसी मात्र मोठ्या वजनासह चढ चढत असताना सुरक्षिततेचीही खबरदारी घेतो..
आता चौकशी कराखाली सरकवा ‘मॅसी चारांची ताकत’ कडे जा.